आवाहन

 


🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔆🔅

       💥 *मित्रमंडळ कट्टा दीपावली विशेषांक* 💥

🎊 दिपावली 2020 निमित्त 'मित्रमंडळ कट्टा बंगळुरू' सादर करीत आहे 'मित्रमंडळ कट्टा दीपावली विशेषांक' 🎊

खाली दिलेल्या विषयांवर लेख,कविता रांगोळी फोटो आमच्या मित्रमंडळ कट्ट्यासाठी पाठवावेत.

*📌 लेखासाठी विषय*

(शब्द मर्यादा : ४०० शब्द )

🔅 माझ्या घरातील दिवाळी

🔅 फराळाची गंमत

*📌 कवितेचे विषय*

🔅 भाऊबीज

🔅 दीप (दिवे)

*📌 रांगोळी फोटो*

🔅 आमची रांगोळी

📕  निवडक साहित्याचा मित्रमंडळ कट्टा दीपावली विशेषांकामध्ये समावेश करण्यात येईल.

📕  वर दिलेल्या तीन पॆकी फक्त एका विषयामध्ये आपली कलाकृती पाठवावी. 

📕  आपले लेख ,कविता,रांगोळी फोटो पाठविण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2020

📕   आपले लेखन, फोटो पाठवताना विषय " दिवाळी विषेशांक " असा नमूद करावा. 

📕   आपले साहित्य पाठवण्यासाठी मेल आयडी   mitramandalkatta@gmail.com


🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔆🔅


No comments:

Post a Comment