आकाशकंदील:रुपाली गोखले |
घेऊन आनंदी क्षण अनेक
आला सण भाऊबीजेचा
बांधते बंधन भाऊराया
बंध बांधूनी प्रेमळ नात्याचा
घेऊन
प्रेमधागा प्रेमाचा
लाभो
सदैव सौख्य तिला
आशीर्वाद
आहे भावाचा
भाऊ-बहीण हे नातं
आईसारखीच
असते बहीण
जी
लावते लळा भावास
मस्ती
मज्जा अन खेळात
असतात
हे दोघे हमखास
साक्षीला
सण भाऊबीजेचा
अशीच कायम राहावी नाती
हाच संदेश आहे या सणांचा
किशोर बळीराम चलाख
No comments:
Post a Comment