गेल्या वर्षी गणेशोत्सवात
दि. २५ ऑगस्ट रोजी "गंधर्व कला केंद्र"ने श्री. ग. दि. माडगूळकर रचित आणि श्री. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं अजरामर असं "गीत
रामायण" नृत्य नाटिकेद्वारा सादर केलं.
त्याला भरभरून मिळालेली दाद, रसिक प्रेक्षकांकडून
मिळालेलं प्रेम आणि "गीत रामायण" नृत्य नाटिकेच्या पुनः सादरीकरणाची
रसिकांकडून आलेली मागणी याचा विचार करून "गीत रामायण" नृत्य नाटिकेचं
पुन्हा एकदा सादरीकरण करीत आहोत.
दिनांक - ९ डिसेंबर २०१८, सकाळी ११:०० वाजता
स्थळ - पुरंदर भवन, इंदिरा नगर.
"गीत रामायण" या नृत्य नाटिकेचं दिग्दर्शन
केलं आहे "गंधर्व कला केंद्रांच्या" Founder अर्चना बक्षी यांनी. यात
एकांदर २५ कलाकार आहेत.
या कार्यक्रमाची तिकीट विक्री लवकरच सुरु होईल.
तिकीट विक्री साठी संपर्क करा -
१. मंजिरी कुलकर्णी - 9880913474
२. अपर्णा चेरेकर - 9342480445
३. अर्चना बक्षी - 9448908399
३. अर्चना बक्षी - 9448908399
No comments:
Post a Comment