सागर किनारी या.. ओढ या मिलनाची
वाळुत चालतांना.. पाय हे रुतती
हळुच पाणी येई.. मन हे ओले करती
क्षितिजावर त्या.. सोनेरी किरण चौफेर
येऊन वारा तो.. सांगतो गुजगोष्टी कानात
हळुवार स्पर्श तो.. हवा हवासा मग
हळुच वाळु सरकते.. मन येई भानावर
चालते कडे कडेने.. सागरी किनाऱ्यावर
स्नेहा विरगांवकर
No comments:
Post a Comment