made by Rupali Gokhale |
दीप दीप उजळती
तम नाश ग करिती
दीप असे ग स्नेहाचा
दीप असे ग प्रेमाचा
लक्ष दीप झळकती
मना मना तेजाळती
मना येतसे भरती
दीपावलीच्या या ज्योती
No comments:
Post a Comment