गुरू..



गुरू हेच देवत्व
गुरू हेच चैतन्य
गुरू हेच चारित्र्य
गुरू हेच पावित्र्य

गुरू हेच ज्ञान
गुरू हेच विज्ञान
गुरू हीच वाणी
गुरू हीच संबोधणी








गुरू हीच शिक्षा
गुरू हीच दिक्षा
गुरू हीच सृष्टी
गुरू हीच संतुष्टी





गुरू हेच संस्कार
गुरू हेच सत्संग
गुरू विणा संसार
होत संहार
गुरूचे चरण
असावे शरण
जागेल आत्मज्ञान
जनम जनम...
....


ज्योती नागपूरकर



No comments:

Post a Comment