हसु






थोडे हसुन बघा
थोडे जगून बघा

काय माहित
उद्या भेटु किंवा नाही
दु:ख तर सर्वांना
कुरवाळत बसु नका।।

येणारा काळ
कसा आहे माहीत नाही
हसता हसता आलेले 
अश्रू पुसून बघा।।

खूप आनंद आहे त्यात
तो अनुभव घेऊन बघा
मान अपमानात रमू नका
थोडे हसुन जग जिंकून बघा।।


स्नेहा विरगावकर


No comments:

Post a Comment