सतीश कर्वे! बंगळुरूच्या पराग कर्व्यांचे वडिल, एक चित्रकार, यांनी “माझा
चित्रप्रवास” नावाचे त्यांच्या जलचित्रांचे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यांच्या या प्रवासाची ही एक सुरेख झलक.
शनिवार वाडा, पुणे
कल्पा, हिमाचल प्रदेश
चिटकुल, हिमाचल प्रदेश
गावाबाहेरिल रस्ता, सातारा
No comments:
Post a Comment