शब्दकोडे ४


नमस्कार मंडळी

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.  



शब्दकोडे ४



आडवे शब्द

1) भविष्यावर नजर असणारा

2) कहाणी

3) फुलासोबत असणारा

5) याच्या विस्फोटाने जग हादरते

6) स्वच्छतेला न खपणारा

7) जंगलातील शांतता

10) हा कमी पडला की अपयश मिळते


उभे शब्द

1) हे नेहमी बाटलीत भरले जातात

2) सध्या यांच्यामुळे सर्वनाश ओढवला आहे

3) जयशंकर प्रसाद यांची अजरामर रचना

4) तेलाचा पाण्यावर येतो तो

6) उजवा नसलेला

8) फळातील मुख्य घटक

9) मी


मानसी नाईक




No comments:

Post a Comment