जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या सारखा
दुर्गवेडा राजा सापडणे फारच महामुश्किल आहे...छत्रपती शिवराय दुर्गावर जन्मले, दुर्गावर विसंबले आणि दुर्गावरच विसावले ....शिवराय
दुर्गपती होते म्हणूनच छत्रपती होऊ शकले.
अशा या दुर्गपतीच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
|
राजगड |
|
सुवेळा माची व संजीवनी माची राजगड |
|
स्वातंत्र्याची ठिणगी पडली ती याच गडकोटांवर, सुवेळा माची (राजगड)
|
|
पद्मदुर्ग
|
|
पश्चिमेकडचा
गोमुखी रचनेतील नाईकबा दरवाजा, वसंतगड
(ता-कराड जि-सातारा) |
|
वसंतगड |
|
जगदीश्वर
मंदिर व मेघडंबरी रायगड |
|
कुलाबा |
|
राजगड |
फोटो संकलन : प्रतिक
सुतार
No comments:
Post a Comment