रेखाटन - भारती टेंम्बे |
लता आणि मराठी संगीत दिग्दर्शक
आठवणींना उजाळा .....
मराठा तितुका मिळवावा ,साधी माणसं ,
तांबडी माती
ऐरणीच्या देवा तुला .....
मराठी पाऊल पडती पुढे .....
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला .....
माळ्याच्या मळ्यामधी पाटाचे पाणी .....
अखेरचा हा तुला दंडवत .....
ज्योति कलश झलके। .....
असा नेसून शालू हिरवा ....
सुख देवासी मागावे ....
धीरे धीरे किसने छेडे ....
तू मोहन मेरा ....
प्रतिमा उरी धरू मी .....
लेक लाडकी या घरची .....
ह्रदयी जागा तू अनुरागा .....
मधू मागशी माझ्या .....
माझिया नयनांच्या कोंदणी .....
नववधू प्रिया मी बावरतें .....
जो आवडतो सर्वाला .....
गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का .....
विठ्ठल तो आला आला .....
लाजली सीता स्वयंवराला .....
सुंदर ते ध्यान ..... व इतर अनेक संत तुकारामांचे अभंग
भावभोळ्या भक्तिची ही एकतारी .....
या चिमण्यांनो , परत फिरा रे घराकडे आपुल्या .....
नीज माझ्या नंदलाला .....
श्रावणात घननीळा बरसला .....
चित्रपट : दो आँखे बारह हाथ , झनक झनक पायल बाजे, गूंज उठी शहनाई ,आशीर्वाद .....
तेरे सूर और मेरे गीत .....
ए मालिक तेरे बंदे हम .....
घनःश्याम सुंदरा .....
जीवन में पिया तेरा साथ रहे.....
झिर झिर बरसे सावन .....
अशी धरा असे गगन .....
जीवनात ही घडी अशीच राहु दे .....
अशी निशा पुन्हा कधी .....
गणपती आरती अल्बम
ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भरलो पानी .....
चित्रपट : अलबेला, अनारकली, आझाद, पतंगा .....
धीरेसे आजारे आखियोंमे,निंदिया आजा रे .....
भोली सूरत दिल के खोटे .....
ऐ जिंदगी उसी की है .....
कितना हसीं है मौसम .....
कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या
ध्वज तेजाळूनि स्वातंत्र्याचा .....
मोगरा फुलला ..... व इतर संत ज्ञानेश्वरांचे अभंग
मेंदीच्या पानांवर .....
आज गोकुळात रंग खेळतो हरी .....
किती जिवाला राखायचं .....
घन ओथंबून येती .....
तिनिसांजा सखे मिळाल्या .....
आठवणी कधीही न संपणाऱ्या .......
उरात भरुन राहणाऱ्या ......
रेखाटन -अथर्व गुळवणी |
फूल मुरझ जाते है पर खुशबू रह जाती है।
लता चली गई और सुरोंकी महक दे गयी।
लतादीदींना विनम्र अभिवादन
अलविदा ..... लता ..... अलविदा
छायाचित्रे : गुगलच्या सौजन्याने
गायिका : अनघा जोशी गुमास्ते
No comments:
Post a Comment