दिवाळीच्या स्वागता, देश आतुरला
आहे
थाट आज लाखो, पणत्यांचा
रचला आहे
वेदांची कवाडे, करुनी साऱ्यांनाच
खुली
ज्ञानदीप संतांनी, प्रज्वलित
केला आहे
तेजाने आपल्या, अंधार दूर
करण्या
नभात पूर्वेस, भास्कर उगवला
आहे
घालुनी जन्मास, नवजात बालकाला
आईने गोड दिवा, वंशाचा लावला
आहे
झुगारून देण्या, बेड्या अत्याचाराच्या
तरुणांचा हा देश, पुन:श्च
पेटला आहे
सांगू
काय कथा, त्या प्रकाशमान वाटेची
No comments:
Post a Comment