प्रतिसाद कट्टा-एप्रिल



खूप मस्त आहे कट्टा. सगळं नाही वाचून झाल. पण जे वाचलं उदाहणादाखल, माझा महिला दिन, प्रिय हॅरी आणि मेघन, चाळिशी, हे खूप सुंदर आहेत लेख👍🏻👍🏻👍🏻
देवयानी मुरगुंडकर
*******************************************
कट्टा खुपच छान . रूपाचा लेख मस्तच. गावाकडची गोष्ट पण सुंदर 👌
वर्षा डेगवेकर  
*********************************

महिला दिन, ऊम्म-अली , केल्याने होत आहे आणि हॅरी-मेगन हे लेख खास आवडले. हॅरी मेगन लेखनाचा style  वेगळा आणि छान वाटला. संपादकीय ही छान. एकदा या लॉक डाउन मध्ये ऊम्म- अली बनवायचा विचार आहे 👍😊 
ऋजुता मुधोळकर 
*********************************

आज तुझा कट्टा चा अंक एका बैठकीत वाचून काढला ,अतिशय सुंदर लेख सुंदर मांडणी,अभिनंदन आणि पुढील अंकासाठी शुभेच्छा.
उपेंद्र जोशी
****************************************

अंक खूप छान झालाय ! 👌👌
लेखासोबत समर्पक फोटो टाकल्याबद्दल खूप धन्यवाद ! चॉकलेट केक आणि Spectacle-case मस्त !
रवींद्र केसकर

No comments:

Post a Comment