स्नेहा
सीमा आणि टीम
कट्टा
छान झालाय, भरपूर लेख आहेत यावेळी.
रूपा
लेख नेहमीप्रमाणे छान
कहानीमे
ट्विस्ट
रुपाली
छान लिहिले आहेस वृत्तांत
मी मिस
केले workshop
मंजिरी सबनीस
*************************************************************
कट्टा खूप सुंदर
मीनल, रुपा मस्त
स्नेहा मधले पान छान
सीमा
रुपाली गोखले
**********************************************************
दर महिन्याप्रमाणे या वेळचाही कट्टा खूप छान झाला
आहे. आणि कृष्णाची थीम छान. सगळेच लेख, कविता मस्त जमले आहेत. रुपाली, मंजिरी, रूपा, अलका नेहमी प्रमाणे तुमचे लेख अगदी वाचनीय.
मीनलची वॉटर कलर पण खूप छान आहे.
परत एकदा इतका सुंदर अंक प्रकाशित केल्याबद्दल कट्टा
टीमचे अभिनंदन 🏻🏻
नीना वैशंपायन
**********************************************************
कट्टा छान , रूपाली नेहमी प्रमाणे
अभ्यासपूर्ण
स्नेहाने लिहीलेलं मधले पान ह्यात कुठलीही घडामोड
सुटलेली नाही . आस्तिक व नास्तिक ह्या विषयाकडे पालकांच्या नजरेतून बघताना सायंटीफीक
नजरेची जरूरी हे सांगण्यासाठी वापरलेलं वाक्य मला खूप आवडलं . मंजिरी आनंदकंद
कृष्ण छान लिहीलय . अलकाची रांगोळी, मीनलचं राधा
कृष्णाचं चित्रं छान काढली आहेत.
तनुजा पत्की ही नवी लेखिका मिळालेली दिसतेय
तिचा लेख पुन्हा नव्याने म्हणजे आपल्याच विचारांचं
प्रतिबिंब
श्रीमंत कविता आवडली . संध्याकाळी फिरून येताना construction
site वरच्या बाईचा स्वयंपाक चालू
झालेला असतो . ताज्या अन्नाचा वास येतो नी आपलीही भूक चाळवते .
सीमा छान फोटो टाकले आहेस . तुझ्या मेहनतीचे विशेष
कौतुक
रूपा भदे
**************************************************************
कट्टा टीम आणि आपल्या रूपा,रुपाली,अलका,मंजिरी कट्टा मस्तच!!!!
And efforts put in to bring it
out on 1st of everymonth are commendable.
Sneha in true sense leading from
front
मनोरमा जोशी
**************************************************************
स्नेहा आणि टीम, आज कट्ट्याचा अंक वाचायला वेळ
मिळाला. खरोखर अप्रतिम झाला आहे वैशालीच्या मुखपृष्ठापासून रुपाली मंजिरी यांचे
लेख, मधले पान मस्त. रूपाची आयडिया नेहमीप्रमाणेच भन्नाट.
गंधाली
*************************************************************
कट्टा मस्तच, स्नेहा, रूपा, रुपाली सगळ्यांनी छान लिहीलं
आहे, सांदण ची रेसिपी पण झटपट करता येण्यासारखी, नागपंचमी ला नक्की करेन, माझ्या आईची मावशी करायच्या त्याची आठवण आली
सीमा बोगाळे
*************************************************************
नेहमीप्रमाणे कट्टा खूपच छान झालाय . सगळे लेख , कविता आवडल्या. कॅलिग्राफी आर्टबद्दल खूपच वेगळी आणि छान माहिती
मिळाली .
भाग्यश्री कुलकर्णी
***********************************************************
रुपाली गोखले
भाग्यश्री कुलकर्णी
***********************************************************
No comments:
Post a Comment