आज एका दमात मासिक वाचून काढले.
खूप आवडले सगळे लेख.
मधले पान खूप भावले.
thanks
अनुराधा जोग
***********************************
कट्टा छानच झालाय ...
सगळे लेख, कविता आणि कोविड१९ बद्दल ची सदरं मस्त...
महायुद्धाचा हिरू ओनोडाची कहाणी नवीनच कळली ... पालकत्वाचा शेवटचा लेख आणि समूपदेशन पण छानच ...
अलकाचा गीतेवरचा ध्यानधारणे वरचा लेख ही उत्तम...तिनं सोप्या भाषेत समजावलं असल्याने जास्त छान वाटलं...
तळ्याचे शहर, युनिफॉर्म, माझी आजी
किती वेगवेगळ्या विषयांवरील माहिती/ साहित्य एका कट्ट्यावर वाचायला मिळतं ही मोठी गोष्ट आहे ...त्याबद्दल स्नेहा, सीमा, भारती आणि कट्टा टीमचे आभार ..
अपर्णाने काढलेले मुखपृष्ठ लाजवाब...
ज्योती कुलकर्णी
No comments:
Post a Comment