प्रतिसाद कट्टा मे

सर्व लेख आवडले. एका बैठकीतच सर्व वाचून काढले. नर्मदे हर, पालकत्व ...आणि लढा अदृष्याशी मधील सर्व लेख ...विशेष करून घराची आत्मकथा खूप आवडला...👍👍 धन्यवाद, छान गेली माझी दुपार..😊
सुप्रिया 
***************************************************

 नर्मदे हर ...सुंदर भाषा शैली.एक नदी जीवन दायीनी ..परिक्रमा एक अमूल्य योगच ....


आशा झणझणे.
*****************************************************
सगळे लेख पुर्ण  वाचुन झाले.कोरोनाशी लढा मधले सगळेच लेख छान आहेत.विनीत,गायत्री सेवक,आरती सगळ्यांचे लेख👌👌..

संगिता आफळे..
***************************************************
मे महिन्याचा बंगळुरूमध्ये प्रकाशित झालेला कट्टा आज निवांतपणे वाचला. पाँडिचेरी प्रवास वर्णन व इतर लेख वाचनीय आहेत. लेखांची निवड  उत्तम👌👌👌


श्रीराम ढवळीकर  
***********************************************
मे महिन्याचा कट्टा छान आहे. पूर्ण वाचून नाही झाला पण त्यातले लढा अदृष्याशी  मधले सर्वच लेख व कविता, नर्मदे हर व मधले पान आवडले...
करोना मुळे झालेल्या लॉकडाऊन मधेही इतक्या उत्साहाने तुम्ही कट्ट्याचे काम करत आहात त्याबद्दल तुमचे खूप कौतुक!!...
दीपश्री परांजपे

No comments:

Post a Comment