💥 प्रतिसाद ऑक्टोबर कट्टा 💥



अधिक महिन्याचा लेख मस्त आहे
आठवणीतल्या हादगा खूप सुंदर लेख मलापण भूतकाळात गेल्यासारखं वाटलं आणि आकाश झेप लेखातून बरीच माहिती मिळाली अर्थात लेखक त्याच field मधला आहे

अंजली नाईक -पिंगे

****************************************

अतिशय सुंदर लेख हा आशाताईंचा

सर्व भूतकाळ उत्तम असलेल्या पुण्याचा
गणपतीच्या सानिध्यात अभिमान पुणेकरांचा
वाडे पद्धती ही तर वरदान पुणे संस्कृतीचा
असे हे पुणे आठ वुन गर्व पुणेकर असल्याचा
अजूनही नवी पिढी ज्ञान ओत ते नवीन विचारांचा
सुरेखा जबडे
************************************************* 

लेख आवडला... पुण्याचा ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक वैभवाची सुंदर माहिती आहे..
सुनंदा भांडवले 
**************************************************
 आशाताई , यथार्थ  वर्णन केलेत पुण्यनगरीचे , इतिहासाच्या  वैभवाचे अन्  संस्कृतिचया  अभिमानाचे, ऊचीतच आहे स्मरण  ग. दि. मांचे, 
 हा सुंदर लेख भूषण आहे मित्रमंडळ कटटयाचे !
सौ. सौदामिनी पाठक
************************************************

सीमा, भारती,
कट्ट्याची पहिली झलक पाहिली. नेहमीप्रमाणे खूपच छान झाला आहे कट्टा.👌🏻👍🏻👏🏼👏 

सीमा, मुखपृष्ट छान 👌🏻👌🏻 
काही लेख, कविता वाचल्या पण. कमेंट पण लिहिले आहेत. नवीन मालिकांची सुरुवात interesting.
 नीना वैशंपायन👆👆
*************************************************

मुखपृष्ठ अप्रतिम!! कट्टा चे लेख ही छान आहेत . 👏👏👏
दीपा निबंधे 


No comments:

Post a Comment