1)
स्नेहा, कट्टा नेहमीप्रमाणे छानच झालाय 👌🏻👌🏻
नवीन लेखमाला छान आहेत ... विषय ही निराळे आहेत ...कविता, आकाशझेप ही नेहमीची सदरं पण छान ...
'कु आजी 'खूपच संवेदनशील ...मला माझ्या आजीची तीव्रतेनं आठवण झाली
...शर्मिलाताईंचा लेखही उत्तम ...आरतीचा बाळंतविडा लेख काहीतरी शिकवणारा
...राधिकाची लँडस्केप्स सुंदरच आहेत ...
एकूण कट्टा उत्तम आणि परिपूर्ण 👌🏻👌🏻
कट्टा टीमचं
अभिनंदन 🥰
- ज्योती कुलकर्णी
मराठी भाषा, आपली संस्कृती आणि साहित्य प्रेम हा आपल्या सर्वांना एका आनंददायी बंधनाने
बांधणारा कट्टा आहे.हा कट्टा नेहमीच असा काव्य, कला आणि साहित्यात रंगून जावा !!! 👍👍👍
- माधुरी राव
3) स्नेहा, हा अंक एका बैठकीत पूर्ण वाचला. अंक खूपच माहितीपूर्ण, वाचनीय आणि सुंदर झाला आहे.
संपादक मंडळाचे अभिनंदन💐💐
- प्रियांका कदम
4) ऑक्टोबरचा कट्टा बघितला
गझलेचं रसग्रहण उत्तम केलंय 👍🏼
आवडलं
- माधुरी खांडेकर
5) All topics
look very interesting !!
Kavita Bhumralkar's painting is so beautiful 🙏🙏
- विनिता कुलकर्णी.......
6) कट्टा हाती
आल्या आल्या निदान २/३ लेख तरी लगेच वाचते.
मधले पान - एकदम informative, कु आजी, बाळंत विडा ,👌 सरस्वतीबाई
रिसबूड यांना श्रद्धांजली 🙏
- मधुरा परुळेकर
7) अंक दर्जेदार असतो
- नरेंद्र रानडे
8) खरं सांगू का
स्नेहा तुझ पान वाचलं की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा खूप सहज मिळतो. खूप
छान लिहितात सर्वजण👌👍
- वर्षा डेग्वेकर
9) दसरा सणानिमित्त शुभेच्छा! तुम्ही पाठवलेल्या अंकातील
सगळेच लेख छान आहेत. तुमच्या लेखातून (जीवनस्पर्शी) एक नवीन दृष्टीकोन मिळाला.
- अनघा चिरमुले, कोल्हापूर
No comments:
Post a Comment