फेब्रुवारी कट्टा प्रतिसाद

स्नेहा कट्टा वाचायला सुरूवात केली . 
अपर्णा चं मुखपृष्ठ  ए वन. 
अलका , गिताई चा अध्याय दुसरा मला अर्थासहित पाठ आहे. इतकं छान लिहीते आहेस मग मधूनच इंग्रजी का? 
पालकत्व लेख खूप छान. आपली कन्नड प्रदेशातली मुलं मराठी चांगलं बोलतात व समजतात ह्यासाठी आपली पाठ थोपटायलाच हवी. 
इकिगाई चा अर्थ आपल्या श्रेष्ठ मैत्रिणीने रत्नाने छान उलगडून सांगितला आहे . नी तिने स्वत:ची 
इकिगाई शोधलेली आहे हे तिला ओळखणार्या सर्वांनाच पटेल. 
मन करा रे प्रसन्न म्हणजेच मन करा रे मोकळे कुठेतरी . निगेटिव विचारांना पाॅझिटीव विचारांमधे बदलण्याची आवश्यकता . घरात एकतरी व्यक्ति अशी असावी. 
ज्योती चा लेख खूपच सुंदर . संतांवर लिहीणं सोपं नाही. लेख खूप चांगला उतरला आहे.
मैत्रिणींनो सीमा ढाणके ह्या आपल्या गोड मैत्रिणीने Washington DC मधे रहात असतानाही कट्टयाचे काम केले आहे. तिचे विशेष कौतुक 😊

स्नेहा मधले पान मधून संपूर्ण महिन्यात धडलेल्या घटनांचा आढावा तू नेहमीच छान देतेस. Non opinionated . ट्रंप चं हावभाव वालं छान pic घेतलं आहे . कुणीतरी  त्याला pinch केलय असं वाटतय 😊😀


रुपा/नेहा भदे.
*******************************************

इकिगाई कलपण खूप छान वाटली .  सेल्फ आनालिसिस  कस करावं हे लक्षात येतं  .
पुढचा भाग वाचायची क्युरिऑसिटी आहे 😊
जुन्या मुंबईची मॉडर्न मुंबई कशी झाली ते चित्र झळकून गेले!
कट्टा खूप छान झाला आहे  👌😄
सीमाचे   विशेष अभिनंदन !
वर्षा डेगवेकर 
***********************************************

आज वीकेंड मिळाल्यामुळे कट्टा बराचसा वाचला. अतिशय अप्रतिम अंक.  रूपाने बराचशा लेखांबद्दल मत व्यक्त केले आहे ते शंभर टक्के खरे आहे. मधले पानही आवडले. keep it girls... it made the मॉर्निंग  pleasant.
गंधाली सेवक
*********************************************

Very  good articles in Katta. Great work by team👏👏👍👍
वैशाली नाडगीर 
********************************************
Thank u Rupa n Bharati 
कट्टा खूप छान झाला आहे 
अलका, ज्योती, भारती, रत्ना खूप मस्त वाचायला मिळत आहे 
अपर्णा चेरेकर 
*********************************************

कट्टा टिम चे अभिनंदन !👏👏
वेगवेगळ्या विषयावरील लेख वाचायला मज्जा आली.धन्यवाद
प्रीती वणीकर 😊😊
***************************************
विविधा सख्यांनो धन्यवाद🙏
महानगर आणि महायुद्ध ,नवीन माहिती देणारे लेख छान ....
अलका ची गिताई आणि रत्नाची इकिगाई अप्रतिम.. 
समूपदेशन आणि पालकत्व 👌👌...
स्नेहा चं मधलं पान आणि कविता मस्त... 
" निवांत " जास्त भावली कारण सध्या त्याच फेज मधून जात आहे... 
एकूण " कट्टा " क्लासिक" 👍👍
स्नेहा, सीमा ,भारती thank you 🙏🙏🙏
ज्योती कुलकर्णी 
*******************************************

I have gone through the Katta found it very interesting. Congratulations to the contributors and also the editor👍
Rajan Parulekar
**********************************************

खूप छान अंक आहे. 
इकिगाई, ट्रेंड, हायकू आणि समुपदेशन - 5 विशेष आवडले. 
एकूणच अंकात प्रत्येकाच्या आवडीचे काहीना काहीतरी आहे.
मानसी नाईक
***************************************************

स्वतःची इकीगाई शोधून त्यप्रमणे जगल्यास...
तुम्हाला मनशांती तर मिळेलच, शिवाय तुम्ही समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यास कारणीभूत व्हाल.
किंवा तुम्ही समाजात सकारात्मक बदल घडवताना तुम्हाला तुमची मनशांती मिळेल.
आशा पाध्ये
**************************************

कट्टा वाचला.  नेहमीप्रमाणेच खूप छान झाला आहे. 👌👏
नीना वैशंपायन

No comments:

Post a Comment