१ तारीख आली की तुमच्या कट्ट्याची मी वाट बघतच असते . कुठली सदरे आहेत ते बघुन मला आवडतील ती सदरे लगेच वाचून घेते, आणि नंतर सवडीने उरलेली सदरे वाचते
खरंच वाचनीय असतो अंक , त्यामागची तुमची आपुलकीने केलेली धडपड जाणवते!!
मधुरा परुळेकर
***************************************
***************************************
कट्टा फारच वाचनीय आहे.
मुखपृष्ठ एकदम आकर्षक आहे. सगळे लेख अभ्यास पुर्ण वाटले. नव नवीन लेख आणि आकर्षक
मांडणी या मुळे कट्टा मनाला भावतो!!
कविता भूमराळकर
*****************************************
मुखपृष्ठ छान काढलं आहेस सीमा!!
*****************************************
मुखपृष्ठ छान काढलं आहेस सीमा!!
वृंदा
पुस्तक परीक्षण एकदम perfect
ज्योती,
कन्नड संतश्रेष्ठ, कनकदासांबद्दल माहीती
करून दिलीस त्याबद्दल तुला धन्यवाद. तुलाही ह्या निमित्ताने बरच वाचन करावं लागत
असेल.
रूपा भदे
******************************************
सीमाचं मुखपृष्ठ
सुंदर...साहित्यावरचा लेख, सगळ्या कविता मस्त...अलकाचा गीताई
लेख, वृंदाचं पुस्तक परीक्षण, अस्मि चा लेख सुंदरच ... फोटोसेशन, रस्कीन बॉंड सर्व
छान ..
धन्यवाद, प्रत्येक महिन्यात असं ई- मासिक
आम्हाला दिल्याबद्दल...🏻🏻
ज्योती कुलकर्णी
No comments:
Post a Comment