प्रतिसाद-कट्टा ऑक्टोबर २०१९

अनेक विषयांचा उहापोह या अंकात आहे. खरोखर अप्रतिम.

विवेक देशपांडे
************************************************

छान झालाय कट्टा !!
counselling एकदम मस्त !! 

नेहा कुलकर्णी 
*************************************************

e katta छानच झाला आहे. सर्वच लेख वाचनीय आहेत. नविन मालिका उत्सुकता वाढवत आहेत. 
सर्व चित्र फार समर्पक आहेत. ती कट्ट्याला रंगीन करत आहेत. 

अभिनंदन स्नेहा, सीमा.
भारती  सप्रे 
*************************************************
आत्ता बसून संपूर्ण कट्टा वाचून काढला. खूपच छान. नविन लेखमालाही अतिशय उत्कृष्ट. मला आवडलेले लेख, ज्योती चा नाम संकीर्तन शेख महम्मदांवर लिहिलेला.. थोडक्यात छान अगदी माहित नसलेली माहिती दिली आहे... "शेख महम्मद अविधं, त्याचे हृदयी गोविंद " फारच सुंदर आणि काटे केतकीच्या झाडा,आत जन्मला केवडा " हे भक्ती गीतं ही सुंदर आणि ज्योतीने गायलही खूप गोड. 
प्रेरणाची एक पाती चाँद के नाम कविता ही खूप आवडली.. शेवटच्या ओळी विशेषतः खूप मस्त... देख 'तेरी गलीमें  जरा सा रास्ता क्या भटक गये हम... मस्तच. 
विलायती खाऊ खूप interesting वाटलं.. पुढे काय काय रेसिपी असतील याच कुतूहल वाटते. गंधालीचा मागचा amazon part 1 वाचला होता.. Part 2 made it complete. 
मानस च्या कथा नेहमीच मस्त असतात.. Digitization पण आवडली. चित्र चारोळ्या ही कल्पना पण छान आहे. समुपदेशन is a good guideline for selection of councillor.  पॅरिसची मुक्तता अभ्यास पूर्ण. 

संपूर्ण कट्टा team चे आभार आणि अभिनंदन.. सुट्टीची एक दुपार मस्त गेली.
अलका देशपांडे 


No comments:

Post a Comment