नमस्कार मंडळी
या वर्षापासून कट्टा मधे काहीतरी नवीन सुरू करण्याचा आमचा मानस होता. त्यानुसार नवीन लेखमालांसोबत कथा, कविता यांची आता कट्ट्यावर रेलचेल होणार आहे. आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे आपल्याला आता कट्ट्यावर शब्दकोडे ही पहायला मिळेल. मराठी भाषेतील तुमचे प्रभुत्व तसेच आपल्या मुलांची मराठी शब्दसंपत्ति वाढवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.
संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्ट्याच्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
शब्दकोडे -१
आडवे शब्द उभे
शब्द
१) एकनाथांची
काव्यरचना १) ही ज्वारी-बाजरीची बनवतात
४) गावाबाहेरील
हॉटेल २)
मुलीचे नाव
६) मस्तक ३)
स्थिर नसणारे
७) नोकरी ५) भांडण
९) आंब्याची बी ८) सरळ
च्या विरूद्ध
१०) कीड
११) खोचून
बसवणे
No comments:
Post a Comment