नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे 10
आडवे शब्द
1) रागाने घातलेला धिंगाणा
5) अचानक आर्थिक प्रगती होणे
7) दास
9) नंतर
10) पदार्थ खराब होणे
11) इंग्रजी येणे
13) दुसर्याचे वाईट चिंतणारा
उभे शब्द
1) जमिनीवरील सेना
2) क्षणभर थांबणे
3) उर्दू मित्र
4) रायगडावरील एक जागा
6) जीवाची कासावीशी
8) जोरात ओरडणे
12) क्षुल्लक
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
https://forms.gle/JWCVxXw5ubQE5Pv36
शब्दकोडे क्र.९ चे बरोबर उत्तर देणार्या वाचकांची नावे -
१) पुष्पा ढाणके
२) प्रीती गावडे
३) डॉ. शालिनी चिंचोरे
शब्दकोडे क्र. ९ चे उत्तर:
No comments:
Post a Comment