नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे ११
आडवे शब्द
1) एकाच काळातील
5) प्रेमाचा देव
6) नेटके शिवलेले
7) तारूण्यात येतानाची खूण
8) म्हातारपणी जेवणाची सोय ही करते
10) समजदार
11) ही कोणत्याही धातुपासून बनते
12) समस्या
उभे शब्द
1) योग्य असे उत्तर
2) कैफ
3) लग्नातील एक विधी
4) कृष्णाने वधलेला एक राक्षस
9) लग्नाला आलेले नातेवाईक
11) तणाव
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/p9i1SS3ztWWWHoVR8
शब्दकोडे क्र. १० चे बरोबर उत्तर देणार्या वाचकाचे नाव -
१) डॉ. शालिनी चिंचोरे
शब्दकोडे क्र.१० चे उत्तर:
No comments:
Post a Comment