नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे ----12
आडवे शब्द
1) सरकारी कारभारात ही असतेच असे नाही
5) एखाद्याची मजा
उडवणे
6) सिंह
9) जागा
10) एक मसाल्याचा
पदार्थ
12) नातेवाईक
13) प्रसिध्द पावलेला
नाट्य कलाकार
उभे शब्द
1) पाणी भरण्याचे
ठिकाण
2) साडेतीन मुहूर्तातील
एक
3) कारस्थान
4) बोलतान हे बाळगणे
महत्वाचे
7) नुकताच जन्मलेला
8) ईर्ष्या
11) हिंदुस्थानात
बाहेरून आलेले राज्यकर्ते
12) कहाणी
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link-- https://forms.gle/eKV7yZ3PNHdK9xpu6
शब्दकोडे क्र. 11 चे बरोबर उत्तर देणार्या वाचकाचे नाव -
१) डॉ. शालिनी चिंचोरे
शब्दकोडे क्र. 11चे उत्तर:
No comments:
Post a Comment