शब्दकोडे - 13



 

नमस्कार मंडळी,

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. 

 आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक  द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच 

WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no :  98803 86586


शब्दकोडे ---13




 आडवे शब्द

1) विष्णुचा तीसरा अवतार

4) मृत्यू

5) एक धातू

6) एक नक्षत्र

7) अलग

8) पैसे वाचवणे

10) तीर

12) गरज

13) समुद्राचा आवाज


उभे शब्द

2) गांधीजींचे समाधी स्थळ

3)   हात

4)   कोकणातील प्रसिद्ध फळ

6) हिंदीत ‘घर’

7) बैलाच्या नाकात घालतात ती

9) रद्दी

11) चपला


या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा - 

-link-   https://forms.gle/BHBpKjD68aW8FaQq8  

शब्दकोडे क्र.12 चे बरोबर उत्तर देणार्‍या वाचकाचे नाव -

१) ----------------------


शब्दकोडे क्र. 12 चे उत्तर:






-----------
टीम - कट्टा 



No comments:

Post a Comment