नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे 14
आडवे शब्द
1) हिमालयातील एक प्रसिद्ध तलाव
6) नवीन
7) ओंगळवाणा
8) बोच
9) लैपटॉप बनावणारी एक कंपनी
10) घोडा
12) लग्नानंतर सुरुवातीचा काळ
15) याचे घर नेहमी खाली असते
16) हाक
उभे शब्द
1) समाजात हा मिळवावाच लागतो
२) आश्चर्य
3) शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण
4) पिता
5) रुचि
10) गणपती चे एक नाव
11) अणुचा सिद्धांत मांडणारे भारतीय ऋषि
13) तमाशाचा एक भाग
14) ओंजळ
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/B9Ze8iusopSkyBny9
शब्दकोडे क्र.13 चे बरोबर उत्तर देणार्या वाचकाचे नाव -
१) डॉ. शालिनी चिंचोरे
शब्दकोडे क्र. 13 चे उत्तर:
No comments:
Post a Comment