शब्दकोडे - १५

  


 

नमस्कार मंडळी,

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. 

 आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक  द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच 

WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no :  98803 86586

शब्दकोडे 15



 आडवे शब्द

1) ज्ञानेश्वरांचे मागणे

5) चाल

6) मोठी आग 

8) वजनाचे परिमाण 

9) संगीतातील राग 

11) एक धान्य 

12) सर्वजण 

13) नवी पाने फुटणे 

14) भेग 

15) मदनदेवाची  पत्नी 


उभे शब्द

1) ओळख 

2) एक संख्या 

3) मोठी सुई 

4) गरज

7) खबर अशी पसरते 

8) मनातले ओळखणारा 

10) गुप्त चर्चा 

11) असहाय



या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा - 

-link    https://forms.gle/by6wvqumSsJB1h4WA

शब्दकोडे क्र. 14 चे बरोबर उत्तर देणार्‍या वाचकाचे नाव -

१) नीला कुलकर्णी


शब्दकोडे क्र. 14 चे उत्तर:






-------------------
टीम - कट्टा 






No comments:

Post a Comment