नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे -१६
आडवे शब्द
1) शेतकरी
3) फळाच्या आतील भाग
5) कणीदार
7) कुस्तीतील एक डाव
8) एखाद्या कडक वस्तुचा आवाज
9) केसाची बट
11) बोलण्याची कला
13) फिर्यादी
14) ओला नसलेला
15) आयुर्वेदिक औषध बहुधा या स्वरूपात असते
उभे शब्द
1) टी.व्ही जन्माला आला तेव्हा असा होता
2) थोडासाच जळलेला पदार्थ
3) न धुतलेला
4) लोकांचे भले करणारा
6) ओला मसाला
10) एखाद्या पृष्ठभागाचा लहान तुकडा उडणे
12) शरीराचा संवेदनशील अवयव
13) धान्याची जात
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
--- https://forms.gle/gEANU3GgEy4DTyCG7
शब्दकोडे क्र. १५ चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment