नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे १७
आडवे शब्द
1) संध्याकाळी तुळशीसमोर लावला जाणारा दिवा
5) श्रीकृष्णाचे सवंगडी
6) द्यूत
8) प्रसिद्धिचे
9) देवता
10) शिक्षा
12) जंगल
14) ऋण घेणारा
उभे शब्द
1) एकमेंकांना सांगितलेल्या गोष्टी
2) देवाचे नाव घेणे
3) पातळ
4) एक कडधान्य
7) पांडवांच्या राज्यातील सभा
8) असे भटकणे म्हणजे कष्ट करावे लागणे
11) एक प्रकारची देवीची भक्ती
13) नाही म्हणणे
-link https://forms.gle/MCRpY29FXP5Wtfrk9
शब्दकोडे क्र. १६ चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment