नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे १८
आडवे शब्द
1. एखाद्या संस्थेचा वाढदिवस
5. शेतजमीन
6. चमू
8 . लांबून जावे लागणे
9 . लग्नाचा मुलगा
10 . कुठेतरी अडकून फाटणे
12 . फी माफी
14 . अजाणता
15 . नरम
उभे शब्द
1. जंगल संभाळणारे खाते
2. कमळ
3. धंदा बुडणे
4. दैवी प्रयत्नाने झालेला मुलगा
7. गृह
11 . बेकार
12 . आई-मुलातील बंध
13 . शरीरातील एक अवयव
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/xYvMuKkQXqW8NH3r7
शब्दकोडे क्र.17 चे बरोबर उत्तर देणार्या वाचकाचे नाव -
१) आरती जोशी
२) स्वाती पाठक
२
शब्दकोडे क्र.17 चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment