नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे १९
आडवे शब्द
1) गीतेचा पंधरावा अध्यायातील योग
4) कोरडा
5) पैज
7) वस्त्र
8) मनाचे सहा विकार
11) उन्हाळ्यातील जमीन
उभे शब्द
1) राजस्थानातील एक प्रसिद्द जत्रा
2) सो वर्षे वयाचा
3) माकड, अस्वल याना खेळवणारा
4) अंघोळ करून पवित्र झालेला
6) प्रसिद्ध मराठी लेखक
9) एक चर्मवाद्य
10) झाडाचे किंवा पुस्तकाचे
12) बाजार
13) त्वचेवर दिला जाणारा औषधी थरया शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/pjbYz6wJE82KsVKe9
शब्दकोडे क्र.18 चे बरोबर उत्तर देणार्या वाचकाचे नाव -
१) मैत्रेयी पाठक
शब्दकोडे क्र. 18 चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment