नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे 20
1) दु:ख
4) मराठी डायरी
5) कुलूप
6) फुलांची किंवा मण्यांची
7) धान्य मोजण्याचे जुने माप
9) लज्जा
10) यात चिखल, पाणी दोन्ही असते
11) याने अत्तर लावतात
उभे शब्द
2) पाणी साचून झालेले
3) खर्च
5) भजनाला वापरले जाणारे लहान वाद्य
6) महाराष्ट्रातील एक दैवत
7) हा लागला म्हणजे आंबा पिकू लागला
8) सहज
9) गाडी चालण्यासाठी आवश्यक
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/4f8NaDboVtyiio3S6
शब्दकोडे क्र.19 चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment