नमस्कार मंडळी,
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे २१
आडवे शब्द
3) भांबावणे
5) माझे (संस्कृत)
7) मध्यस्थी
9) वाजवीपेक्षा
जास्त नटणारी
11) टरफल
12) सावरकरांना
झालेली शिक्षा
14)घोडा
15) जखम
16) शरीर
17) आईचा भाऊ
उभे शब्द
1) नवरा मुलगा
2) पराभूत
3) दुष्ट
प्रवृत्तीचा
4) मैफिलीची सांगता
या रागाने होते
5) माज
6) मळलेला
8) ढोंग करणे
10) रोखून पाहणे
11) एक पीक
13) किनारपट्टीतील लोकांचे मुख्य अन्न
14) त्रिदोषातील एक
15) माफी
या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा -
-link https://forms.gle/y4nTF47i8QB4eMgF7
शब्दकोडे क्र. 20 चे उत्तर:
-*-*-*-*--*-*-*-*-
No comments:
Post a Comment