शब्दकोडे - ६

 

नमस्कार मंडळी

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर २५ तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.  


 शब्दकोडे - ६



आडवे शब्द

1) मनुष्य जीवनातील एक आश्रम

5) शक्ती

6) रशियन पैसे

8) याशिवाय शिंपी काम कसे करणार?

9) झाडाचे स्वयंपाकघर

10) ही पूर्वी ढाक्याची प्रसिद्ध होती

12) लग्नाचे वर्‍हाड उतरवण्याचे ठिकाण


उभे शब्द

1) गाईचे बाळ

2) शक्तीमान

3) उपवर मुला-मुलींचे संबोधन

4) पृथ्वी

7) प्रगती साठी हा आवश्यक आहे

8) हे सोनारानेच टोचावे लागतात

9) सांभाळ करणे

10) मुस्लिम धर्माचे तीर्थस्थान

11) मौज


 

मानसी नाईक 



No comments:

Post a Comment