शब्दकोडे ७

 

शब्दकोडे ७


नमस्कार मंडळी🙏

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर २५ तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. 

आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक  द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no :  98803 86586

 



आडवे शब्द

1) स्वत:हून निर्माण झालेले

4) आदिशक्ती

6) गव्हले या नावाने ही ओळखले जातात

7) कौशल्य

8) कोणत्याही पूजेला ही लागतेच

10) जीभेचे चोचले

 

उभे शब्द

1) वर निवडण्याची प्राचीन पद्धत

2) ब्राह्मण

3) गंगेचा त्रिभुज प्रदेश

5) लाल अधिक करडा रंग

8) सवलत

9) द्रवरूपी साखर 

11) तोंडातून __ न निघणे म्हणजे गप्प बसणे

 

या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा  

 https://forms.gle/ZbQb5MYnCFoYoZQR9


 शब्दकोडे 6 - उत्तर 




मानसी नाईक 


No comments:

Post a Comment