नमस्कार मंडळी🙏
प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर २५ तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.
आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच
WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no : 98803 86586
शब्दकोडे 8
आडवे शब्द
1) देशासाठी
प्राणपणाने लढणारा
6) मोठा नसलेला
7) एक निशाचर
पक्षी
8) खाण्यातीलच
एक क्रिया
10) बशीचा
जोडीदार
11) प्रथम
पुरूषी एकवचनी कर्ता
12) झोपायला ही
लागते
उभे शब्द
1) ही झाली की
मोठमोठी राज्ये संपतात
2) दोन किंवा
अधिक पदार्थांचे मिश्रण करणे
3) विहीरीवर
पाणी काढण्यासाठी बसवतात तो
4) दयाळू
5) एकही वळण
नसलेला रस्ता
8) याच्या
शोधाने मनुष्य जीवन सुसह्य झाले
9) गाडीचा वरचा
भाग
या शब्दकोड्याचे
उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/CR277UDWMPtunS8e9
शब्दकोडे क्र.7 चे बरोबर उत्तर देणार्या वाचकांची नावे -
1)प्रीती गावडे 2) डॉ.शालीनी चिंचोरे 3) स्वाती पाठक 4) सुरेश चंदनापूरकर
शब्दकोडे क्र.
7 चे उत्तर
No comments:
Post a Comment