शब्दकोडे ९


 

नमस्कार मंडळी,

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. 

 आता हे कोडे खाली दिलेल्या लिंक  द्वारे सुद्धा पाठवू शकता. तसेच 

WhatsApp द्वारे पाठवू शकता. WhatsApp no :  98803 86586


शब्दकोडे ९


 आडवे शब्द

1) शाळेचा किंवा काही ठराविक कामावर जाताना घातला जाणारा पोशाख

4) तीर

5) उत्तम प्रतीचे धान्य

7) पाखरे हाकलण्याचे साधन

9) चपाती भाजायला हा लागतो

10) महीना

12) एक फळ

14) पातळ पदार्थ वाढण्याचे साधन

 

उभे शब्द

1) नातेवाईक

2) बैलाच्या नाकात घालतात ती

3) मराठी कालगणनेतील एक

6) कपड्याचा किंवा पानांचा आवाज

8) कारंजे

10) क्षमा 

11) हा शिकणे म्हणजे अक्कल येणे

13) अंगातील रग

या शब्दकोड्याचे उत्तर पाठवायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा - 

https://forms.gle/H8dR7rQ1fQBYoKtj9


शब्दकोडे क्र.८ चे बरोबर उत्तर देणार्‍या वाचकाचे नाव -

१) डॉ.शालीनी चिंचोरे 


शब्दकोडे क्र. ८ चे उत्तर:




मानसी नाईक



 

No comments:

Post a Comment