शब्दकोडे ३

 


नमस्कार मंडळी

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर २५ तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.  


शब्दकोडे ३ 



 आडवे शब्द

१) ______ व्यक्तिमत्व

५) तीन पानाचे झाड

६) प्रेम

७) गुणांची ही होणे अपेक्षित असते

८) प्रत्येकाच्या मनावर असलेला

९) जोराची हवा


उभे शब्द

१) भारतीय पैसा

२) शिशु

३) त्याने एकदा ______ मारली की उठणारच नाही

४) फळ असे असावे

६) हा दिला तरच मिळतो

८) लुकलुकणारा

शब्दकोडे २ चे बरोबर उत्तर देणारे वाचक –



 

मानसी नाईक


No comments:

Post a Comment