🎆शब्दकोडे 2🎆

 



नमस्कार मंडळी

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर २५ तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील.  


शब्दकोडे 2


आडवे शब्द :

1) पोथी ठेवण्याचे साधन

4) वेळेचे परिमाण

5) पूज्य व्यक्तिचे पाय

6) जीभ

7) धनुष्याचा जोडीदार

8) अवस्था

10) योग्य मापात नसेलेले

उभे शब्द :

1) उतार

2) काळजी

3) वस्त्र

7) गोष्ट

8) एक आजार

9) याचाने विनाश होतो



मानसी नाईक




No comments:

Post a Comment