शब्दकोडे ५

 



नमस्कार मंडळी

प्रत्येक महिन्याचे शब्दकोडे स्वतंत्र कागदावर सोडवून त्याचा फोटो तुम्हाला कट्ट्याच्या इमेल आयडी वर 25 तारखेच्या आत पाठवायचा आहे. संपूर्ण कोडे बरोबर सोडवणारांची नावे कट्टा च्या पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. 

शब्दकोडे ५



आडवे शब्द

१)   भरपूर तेल घातलेले

४)  टपाल

५)  मुस्लिम देव

७) मनात खुपणारी गोष्ट

८)  मानवाचा पूर्वज

११) काटेरी फळ

१२) घोडे जोडलेले वाहन

१३) धूळ

१४) याची फक्त छडीच बनते


उभे शब्द


   १)   लहान भांडण

    २)   हुषार

    ३)   एक जंगली प्राणी

    ६)  शक्तिशाली


    ८) श्रीमंत


    ९) एक चर्मवाद्य

   १०) व्यायाम




शब्दकोडे ४ चे बरोबर उत्तर देणारे वाचक 


भारती सप्रे     



मानसी नाईक




No comments:

Post a Comment