*अनंत चतुर्दशी*

विसर्जन
Painting By Satish Karve
 अनादीअनंत..असीम
खरं तर....
तो कुठेच जात नाही.
इथेच असतो.
प्रतिष्ठापना,विसर्जन 
हे आपल्या मनाचे खेळ.
अनादीअनंत आणि....
असीम अशा काळावर 
अधिराज्य गाजवणाऱ्यांना 
आपण काय बसवणार 
आणि विसर्जित करणार
गणेशमहादेव ही तत्वं 
आहेत सृष्टीतली.
विसर्जन माणसांचं असतं.
तत्व चिरंतन असतात.

                        वि.दा.सावरकर

No comments:

Post a Comment