प्रतिसाद - कट्टा ऑक्टोबर २०१८


कट्टा छान सजला आहे. अहवाल व्रुत्तांतावरून activities कळतात, perfect चहाची रेसीपी आधी वाचली करण मी त्याच शोधत आहे. Navdurga संकल्पना आवडली. GBS एक अनुभव ने काळजी युक्त उत्सुकता वाढविली आहे. अद्वैत ची कलाकृती अप्रतीम! सर्व संपादन समितीचे अभिनंदन.
- उल्का कुलकर्णी.

Sneha n team कट्टा वाचला 
प्रशासनातील अनुभव वेगळा लेख वाटला
अवघा रंग एकचि झाला, शब्द सुरांच्या जगात सुंदर लेख आहेत
अद्वैत चे पेंटिंग मस्तच.
बकेट लिस्ट चे परीक्षण खूप आवडलं.
तसेच नयनरम्य बाली इतका छान लेख आहे, की तिथे गेल्यासारखं वाटलं.
आणि रेसिपीज चां section वाचून नवीन काहीतरी try करायची इच्छा झाली.
- सीमा ढाणके.

कट्टा माझा पूर्ण वाचून झाला. मिनल, रुपाली आणि गंधाली चे लेख छान झाले आहेत.
बरेच नविन लेखकांचे लेखन वाचायला मिळाले.
प्रवराचं गायन अप्रतिम.
keep writing friends.
- भारती सप्रे.


1 comment:

  1. Good to see the comment
    I sincerely request to use this "Comment" section under each article so that the author and other readers get the feedback at the right place.

    ReplyDelete