अशा या सांज वेळी
मन कावरे बावरे होई...
येई वारा कोठुन
संगे आवाज सुमधुर...
वाजवी पावा शाम राधे साठी
तृषा भागवतो मीरेची..
मन हे मोहित होई
वाऱ्यासंगे डोलू लागे..
शामचा...पावाच तो..
अमृताच्या स्वरलहरी निघती...
स्नेहा विरगांवकर
बासरीचे स्वर पोहोचले. सुंदर
ReplyDelete