कलकत्त्यापासून
१३२ किलोमीटर अंतरावर असलेलं विष्णूपूर हे पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातलं एक
गाव. तिथे असलेल्या टेराकोटा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. सतराव्या आणि अठराव्या शतकात या भागात ‘मल्ल’ राजांची राजवट होती. त्यांच्या काळात बांधली गेलेली ही मंदिरं
वास्तुकलेतला एक अद्भुत आविष्कार मानला जातो. या मंदिरांवर केलेलं काम इतकं नाजूक आणि
देखणं आहे की त्याच्या सौंदर्याने आपण भारावून जातो. इतक्या काळानंतर, उन-पाउस झेलूनही
त्यांचं सौंदर्य अबाधित आहे.
त्या मंदिरांचे
हे काही निवडक फोटो.
रश्मी साठे
Very nice snaps of Teracotta temple, also the information given is useful. Thanks for sharing.
ReplyDelete