फोटो फिचर -Sports Vacation :Part 1

2019 Cricket world cup बघायला इंग्लंडला जायचे ठरवले पण match चे ticketsमिळतील का नाही अशी शंका होती. ICC च्या lucky draw मध्ये माझा नंबर लागला आणि जेव्हा tickets हातात आली  तेव्हा ह्या sports vacation च्या plan वर शिक्कामोर्तब झाले. 



✈️ ✈️ ✈️

इंग्लंड आणि फ्रान्स च्या मध्ये असलेल्या समुद्री भागात हे असे दृश्य दिसले. कॅमेरा झूम करून पाहिल्यावर लक्षात आले कि ती पवनचक्क्यांची रांग आहे. पाण्यातील पवनचक्की हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला.








लंडनला पोहोचण्यापूर्वी विमानातूनच  Oval मैदानाचे दर्शन झाले आणि  World cup साठी आलो आहे ह्याची आठवण झाली.












इंग्लंड च्या महाराणीच्या महालांपैकी हा एक.  Windsor  Castle
ह्या बुरुजावर फडकत असलेल्या झेंड्याचा रंग आणि त्याची ऊंची ह्या गोष्टी  जनतेला महाराणी इथे वास्तव्य करते आहे कि नाहीकिंवा लवकरच येणार आहे का ह्या बाबतीत संकेत देतात. 








Windsor  Castle  मधील एक प्रेक्षणीय बाग 









Windsor  Castle  मधील महाराणी आणि त्यांच्या कुटुंबाचे राहते घर. इथे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे.






          Windsor Castle मधील चॅपल (Chapel) किंवा चर्च
ही पुरातन वास्तू खूप बघण्यासारखी आहे



        मुंबईचा जसा वडा पाव 
                     तसे
        लंडन किंबहुना इंग्लंडचे 
               "फिश अँड चिप्स"

पहिला सामन्याच्या सुरवातीला भारतीय संघ एक डोळा विश्वचषकावर ठेवून group huddle मध्ये आहे












Southampton चे “Hampshire Bowl” हे स्टेडियम 
स्टेडियम ला जाऊन प्रत्यक्ष सामना बघण्यात वेगळीच मजा असते







रोहित शर्माच्या शतकी खेळीने भारताने दक्षिण अफ्रीकेवर अगदी सहज मात केली









Southampton पासून थोड्याच अंतरावर समुद्रकिनारा आहेकिनाऱ्यालगत ची जमीन आणि उथळ पाण्याचा भडीमार ह्यामुळे चंद्रकोरा सारखी तयार झालेली हि जागा. 
ह्याला Lulworth Cove असे म्हणतात





Lulworth Cove च्या उत्तरेला छोटीशी टेकडी आहे. त्या टेकडी वरून टिपलेले हे छायाचित्र. 
ह्या टेकडीवरून असेच उत्तरेकडे गेलो कि आपण  Durdle Door  च्या दिशेने जातो 







Durdle Door  च्या थोडे आधी दिसणारे हे सुंदर दृश्य. 








Limestone आणि समुद्रातील पाण्यामुळे नैसर्गिकरीत्या तयार झालेली ही  सुंदर कमान
टेकडीवरून पाहताना एखादा Dinosaur पाणी पितो आहे असा भास  होतो.  
ह्या भागाला Jurassic Coast असे ही  म्हणतात


Salisbury शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेल्या Stonehenge मध्ये अनेक मोठे दगड उभ्या स्थितीमध्ये वर्तुळाकार शैलीत रचले गेले आहेतहे असे रचण्यामागचे कारण किंवा उद्देश्य ह्याचा कुठेच लिखित उपलब्ध नाही आहेत्यामुळे Stonehenge  मागचा इतिहास काय आहे ह्याबद्दल अनेक तर्क वितर्क आहेत.






फोटो संकलन : सारंग गाडगीळ 










6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खूप छान फोटोज्! माझ्याही इंग्लंड वास्तवातील आठवणी जाग्या झाल्यात. Southampton खूप सुंदर शहर आहे.इंग्लंडच्या दक्षिण समुद्र काठावर अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत!

    ReplyDelete
  3. खुप सुंदर 👌

    ReplyDelete
  4. Sarang, Very good old memories, pics and same has been nicely arranged.....

    ReplyDelete
  5. सारंग, एकदम भारी album... 👍👍

    ReplyDelete
  6. Thanks for your comments.
    Missed seeing and replying to them earlier.

    ReplyDelete