💐प्रतिसाद जानेवारी कट्टा 💐

 खूपच छान जानेवारी चा कट्टा 

नेहमी प्रमाणे तुझं संपादकीय व मधलं पान यांतील आढावा मस्त

त्यातील डॉ शीतल आमटे व सुशांतसिंग यांच्या आत्महत्या अगदी हुरहूर लावून गेल्या तू म्हणालीस तसं सुशिक्षित कर्तबगार तरुण पिढीला आत्महत्या का जवळ करावीशी वाटावे हे अनाकलनीय आहे असो

सगळेच लेख व कविता छान आहेत मला फिरते घर व सैनिकाच्या मनातलं खूप भावलं

पुढच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा!!!

अंजली नाईक-पिंगे

************************************

कट्टा  छान झालाय.

 ss म हा लेख खूप आवडला. सुरेख वर्णन केले आहे,

मधुरा परुळेकर

***********************************

जानेवारी कट्टा मस्तच आहेसंपादकीय पटण्यासारखं असतं.  नेहमीच प्रगल्भता जाणवते वाचतांना.  

अनुराधा जोग 

************************************

स्नेहा, नववर्षाचा "कट्टा" अंक आवडला. विविध विषयांवर आधारित असलेला हा अंक, काही लेखांत अंतर्मुख व्हायला होते. कविताही सुंदर आहेत. या अंकाचे संपादक आणि यातील साहित्यकार सर्वांचे अभिनंदन. 💐💐

प्रियांका कदम

1 comment:

  1. सर्व वाचक, लेखक, कवी, कट्टा संपादन समितीचे आभार!

    ReplyDelete