फिटे अंधाराचे जाळे.....

श्रीधरजी फडके यांच्याशी मारलेल्या मोकळ्या गप्पा


२८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मित्रमंडळ बंगळूरूनी 'फिटे अंधाराचे जाळे...' हा श्री श्रीधर फडके यांचा अतिशय सुमधुर कार्यक्रम सर्व बंगलोर वासियांना दिवाळी भेट म्हणून दिला. ज्या शब्दांवर आणि ज्यांच्या सुरेल गाण्यावर आमची पिढी मोठी झाली त्या बाबूजींच्या आणि श्रीधरजी गाण्याचा कार्यक्रम खूपच रंगला. त्या स्वरलहरींवर परत एकदा गेलेल्या सर्व रसिकानी भरभरून दाद दिली. आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन जाणाऱ्या श्रीधरजींचे अनेक आभार !!!



मुलाखतकार - सौ गंधाली सेवक आणि सौ स्नेहा केतकर
कॅमेरा - श्री नरेन नंदे आणि श्री सारंग गाडगीळ
संकलन - श्री सारंग गाडगीळ


No comments:

Post a Comment