'ष' कोडे - उत्तर

शब्द ओळखा:
सूचना:
जेवढ्या रेघा आहेततेवढ्या अक्षरी शब्द आहे.
प्रत्येक शब्दातले एक अक्षर "च्या बाराखडीपैकी एक आहे.                 
________________________________________________

हटयोगातील तीन नाड्यांपैकी एक : सुषुम्ना
विचार व्यक्त करण्याचे साधन :  भाषा
याची सुरुवात "ओम नमस्तेने होते :  अथर्वशीर्ष
शाकाहारी :  निरामिष          
) "काटा रुते कुणाला" ( गायक) : अभिषेकी
हा होता होता काळरात्र झाली : उषःकाल
मुंबईतील प्रसिद्ध हाॅल : षण्मुखानंद
स्तिथप्रज्ञाला ही नसते :  अभिलाषा
)  ही प्रश्नांची असते (मुलीचे नांव ) :  मंजुषा
१०स्वभावाला हे नसते : औषध
११आचार्य अत्रेंच्या कन्येचे नांव :  शिरीष
१२हल्ली व्यक्तींमध्ये हे कमी होते : संभाषण
१३सामना जिंकल्यावर खेळाडू करता : जल्लोष
१४गवतीचहा पासुन करतात :  कषाय
१५चक्रगदाशंखपद्म चार हातात धारण करणाऱ्या विष्णुचे नांव : हृषिकेश

No comments:

Post a Comment