मित्रमंडळ बेंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ
साहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार
Pages
कट्टा अंक - २०१६
कट्टा अंक - २०१७
कट्टा अंक - २०१८
कट्टा अंक - २०१९
कट्टा अंक - २०२०
कट्टा अंक २०२१
कट्टा अंक- २०२२
मुलाखती
संग्रहीत लेखमाला
निळाई
गाज येता सागराची
भेट होते निळाईला........
अन् लाटांचा सुर कळतो
जसा या निळ्या किना-याला .......
भेटते ती निरव शांतता
निळ्या निळ्या रात्रीला .....
चंद्रवारे घेऊन फिरते जणू
आसमंती निळ्या मनाला....
- श्रद्धा विंचुरे
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment